Bible Language

Zephaniah 3:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   यरुशलेममधील नेते गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळी मेंढ्यांवर हल्ला करुन, सकाळी आपल्या भक्ष्याची काहीही नामोनिशाणी ठेवणाऱ्या भुकेल्या लांडग्याप्रमाणे आहेत.
ERVMR   यरुशलेममधील नेते गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळी मेंढ्यांवर हल्ला करुन, सकाळी आपल्या भक्ष्याची काहीही नामोनिशाणी ठेवणाऱ्या भुकेल्या लांडग्याप्रमाणे आहेत.
IRVMR   तिच्यामधले सरदार गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत.
तिचे न्यायाधीश संध्याकाळच्या वेळचे लांडगे आहेत, जे सकाळपर्यंत कशाचीही नामोनिशाणी ठेवत नाहीत!