Versions
MRV कोणीही पळून जाऊ शकणार नाही. अगदी जोरात धावणारा सुध्दा! बलवान पुरेसे बलवान राहणार नाहीत. सैनिक पळून जाऊन स्वत:ला वाचवू शकणार नाहीत.
ERVMR कोणीही पळून जाऊ शकणार नाही. अगदी जोरात धावणारा सुध्दा! बलवान पुरेसे बलवान राहणार नाहीत. सैनिक पळून जाऊन स्वत:ला वाचवू शकणार नाहीत.
IRVMR चपळ व्यक्ती सुटणार नाही;
बलवान आहे त्यास आपली शक्ती लावता यायची नाही,
आणि वीराला स्वत:चा जीव वाचवता येणार नाही.