Bible Language

Amos 2:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अशारीतीने, मवाबच्या राजांचा शेवट करीन. मी मवाबच्या नेत्यांना ठार करीन.” परमेश्वर असे म्हणतो.
ERVMR   अशारीतीने, मवाबच्या राजांचा शेवट करीन. मी मवाबच्या नेत्यांना ठार करीन.” परमेश्वर असे म्हणतो.
IRVMR   मी तिच्यातील न्यायकरणाऱ्यांना नष्ट करीन,
आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन.”
असे परमेश्वर म्हणतो.