Bible Language

Amos 3:11 (NLV) New Life Verson

Versions

MRV   म्हणून परमेशवर म्हणतो, “त्या देशावर शत्रू चालून येईल तो तुमचे सामर्थ्य हिरावून घेईल. तुम्ही तुमच्या उंच मनोऱ्यांमध्ये लपविलेल्या वस्तू तो घेईल.”
ERVMR   म्हणून परमेशवर म्हणतो, “त्या देशावर शत्रू चालून येईल तो तुमचे सामर्थ्य हिरावून घेईल. तुम्ही तुमच्या उंच मनोऱ्यांमध्ये लपविलेल्या वस्तू तो घेईल.”
IRVMR   यास्तव परमेश्वर म्हणतो:
“त्या देशाला शत्रू घेरतील,
तो तुमचे सामर्थ्य तुमच्यापासून खाली आणेल,
आणि तुझे महाल लुटले जातील.”