Bible Language

Amos 3:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   जर इषाऱ्याची रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भीतीने थरथर कापणारच. जेव्हा नगरीवर संकट येते, तेव्हा परमेश्वर त्याला कारणीभूत असतो.
ERVMR   जर इषाऱ्याची रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भीतीने थरथर कापणारच. जेव्हा नगरीवर संकट येते, तेव्हा परमेश्वर त्याला कारणीभूत असतो.
IRVMR   रणशिंगे फुंकली गेली,
तर लोक भिणार नाहीत काय?
नगरावर संकट आले
आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल का?