Bible Language

Amos 4:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परमेश्वराने, माझ्या प्रभूने शपथ घेतली आहे. त्याने त्याच्या पवित्र्याची शपथ घेऊन सांगितले की तुमच्यावर संकटे येतील. माशांचा गळ टाकून ते तुमच्या मुलांना नेतील.
ERVMR   परमेश्वराने, माझ्या प्रभूने शपथ घेतली आहे. त्याने त्याच्या पवित्र्याची शपथ घेऊन सांगितले की तुमच्यावर संकटे येतील. माशांचा गळ टाकून ते तुमच्या मुलांना नेतील.
IRVMR   परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की,
पाहा, ते तुम्हास आकड्यांनी,
आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील,
असे दिवस तुम्हावर येतील.