Versions
MRV खमिराची आभार-अर्पणे द्या. अनिर्बंध इच्छा अर्पणांबद्दल प्रत्येकाला सांगा. इस्राएल, तुला ह्या गोष्टी करायला आवडते. मग जा आणि हे सर्वकर!” परमेश्वर असे म्हणतो.
ERVMR खमिराची आभार-अर्पणे द्या. अनिर्बंध इच्छा अर्पणांबद्दल प्रत्येकाला सांगा. इस्राएल, तुला ह्या गोष्टी करायला आवडते. मग जा आणि हे सर्वकर!” परमेश्वर असे म्हणतो.
IRVMR खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा;
खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषीत करा;
कारण हे इस्राएलाच्या लोकांनो,
हे करायला तुम्हास आवडते.”
असे परमेश्वर म्हणतो.