Bible Language

Amos 5:10 (NLV) New Life Verson

Versions

MRV   संदेष्टे चव्हाट्यांवर जाऊन लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, पण अशा संदेष्ट्यांचा लोक तिरस्कार करतात. संदेष्टे सरळ, चांगल्या सत्याची शिकवण देतात. पण लोक त्यांचा रागच करतात.
ERVMR   संदेष्टे चव्हाट्यांवर जाऊन लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, पण अशा संदेष्ट्यांचा लोक तिरस्कार करतात. संदेष्टे सरळ, चांगल्या सत्याची शिकवण देतात. पण लोक त्यांचा रागच करतात.
IRVMR   जे त्यांना वेशींवर सरळ करु ईच्छीतात, त्यांचा ते द्वेष करतात,
आणि जे सत्य बोलतात त्यांचा ते तिरस्कार करतात.