Versions
MRV दुष्टाव्याचा तिरस्कार करा व चांगुलपणावर प्रेम करा. न्यायालयात पुन्हा न्याय आणा. मग कदाचित सर्व-शक्तिमान परमेश्वर देव योसेफच्या वाचलेल्या वंशजांवर कृपाकरील.
ERVMR दुष्टाव्याचा तिरस्कार करा व चांगुलपणावर प्रेम करा. न्यायालयात पुन्हा न्याय आणा. मग कदाचित सर्व-शक्तिमान परमेश्वर देव योसेफच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा करील.
IRVMR वाईटाचा द्वेष करा व चांगुलपणावर प्रेम करा,
नगराच्या वेशीत न्याय स्थापित करा.
मग कदाचित सर्वशक्तिमान परमेश्वर देव,
योसेफाच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा करील.