Bible Language

Amos 5:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परमेश्वराकडे जा आणि जगा. तुम्ही परमेश्वराकडे गेला नाहीत, तर योसेफच्या घराला आग लागेल. ती आग योसेफचे घर भस्मसात करील. बेथेलमधील ही आग कोणीही विझवू शकणार नाही.
ERVMR   परमेश्वराकडे जा आणि जगा. तुम्ही परमेश्वराकडे गेला नाहीत, तर योसेफच्या घराला आग लागेल. ती आग योसेफचे घर भस्मसात करील. बेथेलमधील ही आग कोणीही विझवू शकणार नाही.
IRVMR   परमेश्वरास शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल,
नाहीतर तो अग्नीसारखा योसेफाच्या घरावर पडेल
आणि ते भस्मसात होऊन जाईल
आणि त्यास विझवायला बेथेलमधे कोणी नसणार.