Bible Language

Amos 5:8 (NLV) New Life Verson

Versions

ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   ते तुम्ही, ज्याने कृत्तिका मृगशीर्ष ही नक्षत्रे बनवली,
तोच दिवसाचे परिवर्तन काळोख्या रात्रीत करतो;
आणि दिवसास रात्रीने अंधकारमय करतो;
समुद्रातील पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो,
त्याचे नाव “परमेश्वर” आहे.