Bible Language

Deuteronomy 7:4 (NLV) New Life Verson

Versions

MRV   कारण हे लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजनपूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल तो तात्काळ तुमचा नाश करील.खोट्या देवांचा नाश करा
ERVMR   कारण हे लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजनपूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा
IRVMR   कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा