Bible Language

Ecclesiastes 10:14 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मूर्ख माणूस नेहमी तो काय करणार आहे याबद्दल बोलत असतो. पण भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. नंतर काय घडेल ते कोणीच सांगू शकत नाही.
ERVMR   मूर्ख माणूस नेहमी तो काय करणार आहे याबद्दल बोलत असतो. पण भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. नंतर काय घडेल ते कोणीच सांगू शकत नाही.
IRVMR   मूर्ख वचने वाढवून सांगतो,
पण पुढे काय येणार आहे हे कोणाला माहित नाही.
त्याच्यामागे काय होईल ते त्यास कोण सांगेल?