Bible Language

Ecclesiastes 10:9 (NLV) New Life Verson

Versions

MRV   जो माणूस मोठ मोठे दगड हलवतो त्याला त्यामुळेच इजा होऊ शकते. आणि जो माणूस झाडे तोडतो तो संकटात असतो. ती झाडे त्याच्याच अंगावर पडण्याची शक्यता असते.
ERVMR   जो माणूस मोठ मोठे दगड हलवतो त्याला त्यामुळेच इजा होऊ शकते. आणि जो माणूस झाडे तोडतो तो संकटात असतो. ती झाडे त्याच्याच अंगावर पडण्याची शक्यता असते.
IRVMR   जो कोणी दगड फोडतो
त्यास त्यामुळे इजा होऊ शकते.
आणि जो लाकडे तोडतो तो संकटात असतो.