Bible Language

Ecclesiastes 11:8 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तुम्ही कितीही जगलात तरी तुम्ही आयुष्याचा प्रत्येक दिवस उपभोगला पाहिजे. पण तुम्ही मरणार आहात याची आठवण ठेवा. तुम्ही जिवंत असाल त्यापेक्षा अधिक काळ मेलेले असाल. आणि मेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही.
ERVMR   तुम्ही कितीही जगलात तरी तुम्ही आयुष्याचा प्रत्येक दिवस उपभोगला पाहिजे. पण तुम्ही मरणार आहात याची आठवण ठेवा. तुम्ही जिवंत असाल त्यापेक्षा अधिक काळ मेलेले असाल. आणि मेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही.
IRVMR   जर मनुष्य कितीही वर्षे जगला तरी तो त्या सर्वात आनंद करो,
पण तो येण्याऱ्या अंधकाराच्या दिवसाचा विचार करो,
कारण ते पुष्कळ होतील.
जे सर्व येते ते व्यर्थच आहे.