Bible Language

Ecclesiastes 7:23 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मी माझे शहाणपण वापरून या गोष्टींचा विचार केला. मला खरोखरच शहाणे व्हायचे होते. पण ते अशक्य होते.
ERVMR   मी माझे शहाणपण वापरून या गोष्टींचा विचार केला. मला खरोखरच शहाणे व्हायचे होते. पण ते अशक्य होते.
IRVMR   {ज्ञानाचा शोध} PS मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो,
मी ज्ञानी होईन,
परंतु ते माझ्यापासून दूरच राहिले होते.