Bible Language

Exodus 1:11 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तेव्हा इस्राएल लोकांस त्रास देऊन त्यांचे जीवन कष्टमय कठीण करावयाचे असे मिसरच्या लोकांनी ठरविले, म्हणून त्यांनी, गुलामाकडून बिगार कामे करुन घेण्यासाठी जसे मुकादम नेमतात तसे इस्राएल लोकावंर मुकादम नेमले. त्या मुकादमांनी राजाकरिता पिथोम रामसेस ही दोन शहरे जबरदस्तीने इस्राएल लोकांकडून बांधून घेतली; राजाने या दोन शहरांचा धान्य इतर वस्तु साठवून ठेवण्यासाठी उपयोग केला.
ERVMR   तेव्हा इस्राएल लोकांस त्रास देऊन त्यांचे जीवन कष्टमय कठीण करावयाचे असे मिसरच्या लोकांनी ठरविले, म्हणून त्यांनी, गुलामाकडून बिगार कामे करुन घेण्यासाठी जसे मुकादम नेमतात तसे इस्राएल लोकावंर मुकादम नेमले. त्या मुकादमांनी राजाकरिता पिथोम रामसेस ही दोन शहरे जबरदस्तीने इस्राएल लोकांकडून बांधून घेतली; राजाने या दोन शहरांचा धान्य इतर वस्तु साठवून ठेवण्यासाठी उपयोग केला.
IRVMR   म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम रामसेस ही दोन शहरे इस्राएल लोकांकडून बांधून घेतली;