Bible Language

Exodus 20:24 (NLV) New Life Verson

Versions

MRV   “माझ्यासाठी मातीची एक विशेष वेदी बांधा आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे गुरेढोरे ह्यांची होमार्पणे शांत्यर्पणे वाहा; माझी आठवण व्हावी म्हणून मी सांगतो त्या प्रत्येक जागी हे करा मग मी येईन तुम्हाला आशीर्वाद देईन.
ERVMR   “माझ्यासाठी मातीची एक विशेष वेदी बांधा आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे गुरेढोरे ह्यांची होमार्पणे शांत्यर्पणे वाहा; माझी आठवण व्हावी म्हणून मी सांगतो त्या प्रत्येक जागी हे करा मग मी येईन तुम्हाला आशीर्वाद देईन.
IRVMR   माझ्यासाठी मातीची वेदी बांधा आणि तिजवर तुझी मेंढरे तुझे बैल यांची होमार्पणे शांत्यर्पणे वाहा; जेथे जेथे मी माझ्या नावाची आठवण व्हावी म्हणून मी सांगतो तेथे तेथे मी येऊन तुम्हास आशीर्वाद देईन.