Bible Language

Exodus 25:20 (NLV) New Life Verson

Versions

MRV   त्या दूतांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
ERVMR   त्या दूतांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
IRVMR   त्या करुबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.