Bible Language

Exodus 28 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परमेश्वर मोशेला म्हणाला, “याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे यावयास सांग.
ERVMR   परमेश्वर मोशेला म्हणाला, “याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे यावयास सांग.
IRVMR   {याजकांनी घालायचा पोशाख} PS परमेश्वर मोशेला म्हणाला, याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन त्याचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे येण्यास सांग.