Bible Language

Exodus 38:11 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अंगणाच्या उत्तर बाजूलाही पन्नास वार लांबीची पडद्यांची कनात होती तीही वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबावर आधारलेली होती; खाबांच्या आकड्या त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
ERVMR   अंगणाच्या उत्तर बाजूलाही पन्नास वार लांबीची पडद्यांची कनात होती तीही वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबावर आधारलेली होती; खाबांच्या आकड्या त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
IRVMR   अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती तिच्यासाठीही वीस पितळी उथळ्या असलेल्या वीस खांबावर ती आधारलेली होती; खांबांच्या आकड्या त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.