Bible Language

Exodus 38:12 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पंचवीस वार लांबीची कनात होती; तिच्यासाठी दहा खांब दहा खुर्च्या होत्या; ह्या खांबाच्या आकड्या त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;
ERVMR   अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पंचवीस वार लांबीची कनात होती; तिच्यासाठी दहा खांब दहा खुर्च्या होत्या; ह्या खांबाच्या आकड्या त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;
IRVMR   अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी दहा खांब दहा उथळ्याही होत्या; या खांबांच्या आकड्या त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;