Bible Language

Ezekiel 37:8 (NLV) New Life Verson

Versions

MRV   माझ्या डोळ्यासमोर हाडांवर स्नायू, मांस कातडे चढले. पण ती शरीरे हालली नाहीत. कारण त्यांत प्राण नव्हता.
ERVMR   माझ्या डोळ्यासमोर हाडांवर स्नायू, मांस कातडे चढले. पण ती शरीरे हालली नाहीत. कारण त्यांत प्राण नव्हता.
IRVMR   मी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता.