Bible Language

Galatians 1:17 (NLV) New Life Verson

Versions

MRV   किंवा जे माझ्यापूर्वीप्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी यरुशलेमात वर गेलो नाही. त्याऐवाजी मी ताबडतोब अरबस्तानात गेलो आणि मग दिमिष्कास परत आलो.
ERVMR   किंवा जे माझ्यापूर्वी प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी यरुशलेमात वर गेलो नाही. त्याऐवाजी मी ताबडतोब अरबस्तानात गेलो आणि मग दिमिष्कास परत आलो.
IRVMR   आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरूशलेमेस वर जाता, पण मी लगेच अरबस्तान देशास निघून गेलो तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो. PEPS