Bible Language

Galatians 4:30 (NLV) New Life Verson

Versions

MRV   पणपवित्र शास्त्र काय सांगते? “त्या गुलाम मुलीला तिच्या पुत्राला घालवून दे, कारण गुलाम मुलगा स्वतंत्र स्त्रीच्यामुलाबरोबर वारस होणार नाही.”
ERVMR   पण पवित्र शास्त्र काय सांगते? “त्या गुलाम मुलीला तिच्या पुत्राला घालवून दे, कारण गुलाम मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारस होणार नाही.”
IRVMR   पण शास्त्रलेख काय सांगतो? ‘तू त्या दासीला तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणारच नाही.’