Bible Language

Genesis 11:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   लोक म्हणाले, “चला, आपण विटा करु त्या विस्तवात भाजू म्हणजे त्या खूप कठीण होतील; “तेव्हा लोकांनी घरे बांधण्यासाठी दगडाऐवजी विटांचा आणि चुन्याऐवजी डांबराचा उपयोग केला.
ERVMR   लोक म्हणाले, “चला, आपण विटा करु त्या विस्तवात भाजू म्हणजे त्या खूप कठीण होतील; “तेव्हा लोकांनी घरे बांधण्यासाठी दगडाऐवजी विटांचा आणि चुन्याऐवजी डांबराचा उपयोग केला.
IRVMR   ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.