Bible Language

Genesis 12:15 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मिसरच्या राजवाड्यातील सरदारांनी सारायला पाहिले त्यांनी आपला राजा फारो याच्या जवळ तिच्या सौंदर्याची वाखाणणी केली; आणि त्यांनी तिला राजाच्या घरी नेऊन ठेवले.
ERVMR   मिसरच्या राजवाड्यातील सरदारांनी सारायला पाहिले त्यांनी आपला राजा फारो याच्या जवळ तिच्या सौंदर्याची वाखाणणी केली; आणि त्यांनी तिला राजाच्या घरी नेऊन ठेवले.
IRVMR   मिसर देशाचा राजा फारो याच्या राजकुमारांनी सारायला पाहिले त्यांनी आपला राजा फारो याच्याजवळ तिच्या सौंदर्याची स्तुती केली आणि तिला राजाच्या घरी घेऊन जाण्यात आले.