Bible Language

Genesis 12:16 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अब्राम सारायचा भाऊ आहे असे समजल्यावर फारो राजाने त्याजवर दया केली त्याला मेंढरे, गुरेढोरे, गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी उंटही मिळाले.
ERVMR   अब्राम सारायचा भाऊ आहे असे समजल्यावर फारो राजाने त्याजवर दया केली त्याला मेंढरे, गुरेढोरे, गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी उंटही मिळाले.
IRVMR   तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले. त्यास मेंढरे, गुरेढोरे, गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी उंटही मिळाले.