Bible Language

Genesis 12:20 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या सरदारांना आज्ञा दिली; तेव्हा अब्राम त्याची बायको साराय यांनी आपले सर्व काही बरोबर घेऊन मिसर सोडले.
ERVMR   मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या सरदारांना आज्ञा दिली; तेव्हा अब्राम त्याची बायको साराय यांनी आपले सर्व काही बरोबर घेऊन मिसर सोडले.
IRVMR   मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या माणसांना आज्ञा दिली. तेव्हा अब्राम त्याची पत्नी साराय यांनी आपले सर्वकाही बरोबर घेऊन मिसर सोडले. PE