Bible Language

Genesis 28:4 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तसेच परमेश्वराने अब्राहामाला त्याच्या संततीला जसा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद त्याने तुला तुझ्या संततीलाही द्यावा अशी मी प्रार्थना करतो; आणि मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला ज्यात तू राहातोस त्या देशाचा त्याने तुला मालक करावे.”
ERVMR   तसेच परमेश्वराने अब्राहामाला त्याच्या संततीला जसा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद त्याने तुला तुझ्या संततीलाही द्यावा अशी मी प्रार्थना करतो; आणि मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला ज्यात तू राहातोस त्या देशाचा त्याने तुला मालक करावे.”
IRVMR   तो तुला तुझ्यानंतर तुझ्या वंशजाला अब्राहामाचे आशीर्वाद देवो, आणि जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला ज्यात तू राहतोस तो देश तुला वतन म्हणून लाभो.”