Bible Language

Genesis 2:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला.
ERVMR   देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला.
IRVMR   देवाने सातव्या दिवसास आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण देवाने त्याचे निर्मितीचे जे सर्व काम केले होते त्या आपल्या कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला. PEPS