Bible Language

Genesis 30:36 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तेव्हा त्याच्या मुलांनी ती ठिबकेदार पट्टे असलेली सर्व जनावरे घेऊन मजला करीत तीन दिवसांच्या अंतरावरील दुसऱ्या जागी नेली; याकोब मात्र मागे राहून उरलेली म्हणजे ठिबके पट्टे काळी नसलेली जनावरे सांभाळीत राहिला.
ERVMR   तेव्हा त्याच्या मुलांनी ती ठिबकेदार पट्टे असलेली सर्व जनावरे घेऊन मजला करीत तीन दिवसांच्या अंतरावरील दुसऱ्या जागी नेली; याकोब मात्र मागे राहून उरलेली म्हणजे ठिबके पट्टे काळी नसलेली जनावरे सांभाळीत राहिला.
IRVMR   तेव्हा लाबानाने आपल्यामध्ये याकोबामध्ये तीन दिवसाचे अंतर ठेवले. याकोब लाबानाचे बाकीचे कळप चारीत राहिला.