Bible Language

Genesis 41:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तेव्हा त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवत खात होत्या.
ERVMR   तेव्हा त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवत खात होत्या.
IRVMR   तेव्हा पाहा, त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या.