Bible Language

Genesis 42 (NLV) New Life Verson

Versions

MRV   या सुमारास कनानमध्ये ही दुष्काळ पडला होता परंतु मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “आपण येथे काही करता स्वस्थ का बसलो आहोत.
ERVMR   या सुमारास कनानमध्ये ही दुष्काळ पडला होता परंतु मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “आपण येथे काही करता स्वस्थ का बसलो आहोत.
IRVMR   {धान्य मिळवण्यासाठी योसेफाचे भाऊ मिसर देशास येतात} PS मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांकडे असे का बघत बसलात?”