Bible Language

Genesis 6:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   त्या मुली सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, म्हणून आपल्या आवडी निवडी प्रमाणे त्यांनी त्यांच्याशी लग्न केले.
ERVMR   त्या मुली सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, म्हणून आपल्या आवडी निवडी प्रमाणे त्यांनी त्यांच्याशी लग्न केले.
IRVMR   तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी * स्वर्गीय आत्मे पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या.