Bible Language

Hosea 10:14 (NLV) New Life Verson

Versions

MRV   म्हणून तुमच्या सैन्याला रणशिंग ऐकू येईल तुमच्या सर्व गढ्यांचा नाश होईल. तो नाश, शल्मनाने जसा बेथ-आर्बेलचा नाश केला, तसा असेल त्या यूध्दाच्या वेळी, आया मलांबरोबर ठार मारल्या गेल्या.
ERVMR   म्हणून तुमच्या सैन्याला रणशिंग ऐकू येईल तुमच्या सर्व गढ्यांचा नाश होईल. तो नाश, शल्मनाने जसा बेथ-आर्बेलचा नाश केला, तसा असेल त्या यूध्दाच्या वेळी, आया मलांबरोबर ठार मारल्या गेल्या.
IRVMR   म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल
आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील.
हे असे घडेल जसे शल्मनाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला
तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.