Bible Language

Hosea 10:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   आता इस्राएल लोक म्हणतात, “आम्हाला राजा नाही आम्ही परमेश्वराला मानत नाही. त्याचा राजा आमच्यासाठी काही करू शकत नाही.”
ERVMR   आता इस्राएल लोक म्हणतात, “आम्हाला राजा नाही आम्ही परमेश्वराला मानत नाही. त्याचा राजा आमच्यासाठी काही करू शकत नाही.”
IRVMR   आता ते म्हणतील,
“आम्हास राजा नाही,
कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही
आणि राजा आमच्यासाठी काय करणार?”