Bible Language

Hosea 13:16 (NLV) New Life Verson

Versions

MRV   शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे, का? कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरविली. इस्राएली तलवारीला बळी पडतील. त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल. त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल.”
ERVMR   शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे, का? कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरविली. इस्राएली तलवारीला बळी पडतील. त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल. त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल.”
IRVMR   शोमरोनात दोष येईल,
कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे
ते तलवारीने पडतील.
त्यांची लहान मुले आपटली जातील
आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील. PE