Bible Language

Hosea 13:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मी इस्राएल लोकांना अन्न दिले. त्यांनी ते खाल्ले ते संतुष्ट झाले,तृप्त झाले. ते गर्विष्ठ झाले आणि ते मलाच विसरले.
ERVMR   मी इस्राएल लोकांना अन्न दिले. त्यांनी ते खाल्ले ते संतुष्ट झाले,तृप्त झाले. ते गर्विष्ठ झाले आणि ते मलाच विसरले.
IRVMR   जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात,
आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा तुमचे हृदय उन्मत्त झाले;
त्या कारणास्तव तुम्ही मला विसरला.