Bible Language

Hosea 4:4 (NLV) New Life Verson

Versions

MRV   कोणीही दुसऱ्याशी वाद घालू नये वा दुसऱ्याला दोष देऊ नये. हे याजका! माझा वाद तुझ्याबरोबर आहे.
ERVMR   कोणीही दुसऱ्याशी वाद घालू नये वा दुसऱ्याला दोष देऊ नये. हे याजका! माझा वाद तुझ्याबरोबर आहे.
IRVMR   पण कुणालाही वाद घालू देऊ नका,
कोणीही कोणावर आरोप लावो,
कारण याजकांनो हे तुम्ही आहात ज्यांस मी दोष लावत आहे.