Bible Language

Isaiah 22:24 (NLV) New Life Verson

Versions

MRV   त्याच्या वडिलांच्या घरातील महत्वाच्या पूज्य वस्तू त्याच्या ताब्यात जातील. आबालवृद्ध त्याच्यावर अवलंबून असतील. हे अवलंबून राहणेभक्कम खिळ्याला अडकविलेल्या छोट्या ताटल्या मोठ्या पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे असेल.
ERVMR   त्याच्या वडिलांच्या घरातील महत्वाच्या पूज्य वस्तू त्याच्या ताब्यात जातील. आबालवृद्ध त्याच्यावर अवलंबून असतील. हे अवलंबून राहणेभक्कम खिळ्याला अडकविलेल्या छोट्या ताटल्या मोठ्या पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे असेल.
IRVMR   त्याच्या पित्याच्या घराण्यातील सर्व गौरव, मुले संतती, सर्व लहान पात्रे,
पेल्यापासून सुरईपर्यंत सर्व भांडी तिच्यावर टांगून ठेवतील. PEPS