Bible Language

Isaiah 41 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “दूरवरच्या देशांनो, शांत व्हा आणि माझ्याकडे या. राष्ट्रांनो, शूर व्हा, येऊन माझ्याशी बोला. आपण एकत्र जमून कोणाचे बरोबर आहे ते ठरवू.
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “दूरवरच्या देशांनो, शांत व्हा आणि माझ्याकडे या. राष्ट्रांनो, शूर व्हा, येऊन माझ्याशी बोला. आपण एकत्र जमून कोणाचे बरोबर आहे ते ठरवू.
IRVMR   {इस्राएलाला देवाचे आश्वासन} PS अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत;
ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ.