Bible Language

Isaiah 56:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   यहुदी नसलेले काही लोक देवाला येऊन मिळतील. ह्या लोकांनी असे म्हणू नये “देव त्याच्या लोकांबरोबर आमचा स्वीकार करणार नाही.” नपुसंकाने असे म्हणू नये “मी म्हणजे वठलेला वृक्ष आहे. मला मुले होऊ शकत नाहीत.”
ERVMR   यहुदी नसलेले काही लोक देवाला येऊन मिळतील. ह्या लोकांनी असे म्हणू नये “देव त्याच्या लोकांबरोबर आमचा स्वीकार करणार नाही.” नपुसंकाने असे म्हणू नये “मी म्हणजे वठलेला वृक्ष आहे. मला मुले होऊ शकत नाहीत.”
IRVMR   जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये,
परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील.
षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे.