Bible Language

Isaiah 59:11 (NLV) New Life Verson

Versions

MRV   आम्ही सर्व, फार दु:खी आहोत. आम्ही दु:खाने पारवे अस्वले यांच्याप्रमाणे कण्हतो. लोक प्रामाणिक होण्याची आम्ही वाचविले जाण्याची वाट पाहत आहोत. पण अजून तरी कोठे प्रामाणिकपणा नाही. आम्ही वाचविले जाण्याची वाट पहात आहोत. पण तारण अजून खूप दूर आहे.
ERVMR   आम्ही सर्व, फार दु:खी आहोत. आम्ही दु:खाने पारवे अस्वले यांच्याप्रमाणे कण्हतो. लोक प्रामाणिक होण्याची आम्ही वाचविले जाण्याची वाट पाहत आहोत. पण अजून तरी कोठे प्रामाणिकपणा नाही. आम्ही वाचविले जाण्याची वाट पहात आहोत. पण तारण अजून खूप दूर आहे.
IRVMR   आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो आणि कबुतरांसारखे फिरतो,
आम्ही न्यायाची वाट पाहातो पण काही नाही; तारणाची वाट पाहतो परंतु ते आम्हापासून फार दूर आहे.