Bible Language

James 4:13 (NLV) New Life Verson

Versions

MRV   ऐक, तू म्हणतोस, “आज किंवा उद्या आपण या शहरी किंवा त्या शहरी जाऊ तेथे आपण एक वर्ष घालवू आणि आपण तेथे व्यापार करू पैसा कमवू.”
ERVMR   ऐक, तू म्हणतोस, “आज किंवा उद्या आपण या शहरी किंवा त्या शहरी जाऊ तेथे आपण एक वर्ष घालवू आणि आपण तेथे व्यापार करू पैसा कमवू.”
IRVMR   {बढाई मारू नये म्हणून इशारा} PS अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.”