Bible Language

Jeremiah 49:10 (NLV) New Life Verson

Versions

MRV   पण एसावातील सर्व काही मी काढून घेईन, मी त्याच्या सर्व लपायच्या जागा शोधून काढीन. तो माझ्यापासून लपून राहू शकणार नाही. त्याची मुले, नातेवाईक, शेजारी सर्व मरतील.
ERVMR   पण एसावातील सर्व काही मी काढून घेईन, मी त्याच्या सर्व लपायच्या जागा शोधून काढीन. तो माझ्यापासून लपून राहू शकणार नाही. त्याची मुले, नातेवाईक, शेजारी सर्व मरतील.
IRVMR   पण एसावाचे कपडे काढून त्यास उघडे केले आहे. मी त्याची लपण्याची ठिकाणे उघड केली आहेत.
म्हणून त्याच्याने आपल्याला लपवता येत नाही. त्याची मुले, भाऊ त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत आणि तो गेला आहे.