Bible Language

Jeremiah 49:23 (NLV) New Life Verson

Versions

MRV   हा संदेश दिमिष्क शहरासाठी आहे.‘हमाथ अर्पाद ही गावे घाबरली आहेत वाईट बातमी ऐकल्याने ती घाबरलीत. त्यांचा धीर खचला आहे. ते चिंताग्रस्त झाले आहेत आणि भयभीतही
ERVMR   हा संदेश दिमिष्क शहरासाठी आहे. ‘हमाथ अर्पाद ही गावे घाबरली आहेत वाईट बातमी ऐकल्याने ती घाबरलीत. त्यांचा धीर खचला आहे. ते चिंताग्रस्त झाले आहेत आणि भयभीतही
IRVMR   {दिमिष्काविषयी भविष्य} PS दिमिष्काविषयीः हमाथ अर्पद लज्जित होतील, कारण त्यांनी अरिष्टाची बातमी ऐकली आहे.
ते नाहीसे झाले आहेत! ते समुद्रासारखे खवळले आहेत, ते शांत होऊ शकत नाही.