Versions
MRV नदीचे उतार शत्रूच्या ताब्यात गेले आहेत. पाणथळ प्रदेश जळत आहेत. बाबेलचे सर्व सैनिक घाबरले आहेत.”
ERVMR नदीचे उतार शत्रूच्या ताब्यात गेले आहेत. पाणथळ प्रदेश जळत आहेत. बाबेलचे सर्व सैनिक घाबरले आहेत.”
IRVMR नदीचे उतार जप्त झाले आहेत. शत्रू किल्ले जाळत आहेत
आणि बाबेलाचे लढणारी माणसे गोंधळून गेले आहेत.