Bible Language

Jeremiah 51:50 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तुम्ही लोकांनी तलवारीला चुकविले. तुम्ही घाई करुन बाबेल सोडला पाहिजे. वाट पाहू नका.तुम्ही दूरदेशी आहात. पण तुम्ही जेथे आहात, तेथून परमेश्वराचे स्मरण करा, आणि यरुशलेमची आठवण ठेवा.
ERVMR   तुम्ही लोकांनी तलवारीला चुकविले. तुम्ही घाई करुन बाबेल सोडला पाहिजे. वाट पाहू नका. तुम्ही दूरदेशी आहात. पण तुम्ही जेथे आहात, तेथून परमेश्वराचे स्मरण करा, आणि यरुशलेमची आठवण ठेवा.
IRVMR   जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका.
दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरूशलेमे तुमच्या मनात येवो.