Bible Language

Job 3:10 (NLV) New Life Verson

Versions

MRV   का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही. ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
ERVMR   का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही. ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
IRVMR   कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही,
आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही.